Close

Covid19 – Digital Pass

सूट दिलेली कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने, आणि आस्थापनामधील कर्मचारी/कामगार/व्यक्तींना प्रवासाकरिता प्रवाशी पासेस/परवाना हा संबंधीत Incident Commander तथा तहसीलदार यांच्यामार्फत दिला जातो. या प्रक्रियेमध्ये काही अडचण किंवा तक्रारी असल्यास संबंधित तालुका आपत्ती कार्यालयास (Osmanabad : 02472-227882 , Tuljapur : 02471-242027, Omerga : 02475-252037, Lohara : 02475-266507, kallam : 02473-262254, Washi : 02478-276250, Paranda : 02477-232024, Bhoom : 02478-272024) संपर्क करावा.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने, आणि आस्थापनामधील कर्मचारी/कामगार/व्यक्ती पास साठी अर्ज करू शकता.

Note :

1. उस्मानाबाद जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या विस्थापीत कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी या लिंक वर माहिती भरावी. – https://covid19.mhpolice.in/

2. आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतूक परवाना व पासेस हे प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) उस्मानाबाद यांच्यामार्फत दिली जातात. – https://transport.maharashtra.gov.in

3. कारखाने आणि औद्योगिक आस्थापना परवाना व पासेस हे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांच्यामार्फत दिली जातात.-
http://permission.midcindia.org/