Close

ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे

ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे.

ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे..

अ.क्र. तालुका  स्थळ
भूम शहादत्त आलमप्रभू समाधी स्थान
भूम ईटचे बेलेश्वर मंदिर
भूम कुंथलगिरी जैन मंदिर
 ४ भूम माणकेश्वर मंदिर
 ५ कळंब येरमाळा, श्री. येडाई- येडेश्वरी देवी
 ६ लोहारा अचलेर येथील मल्लिकार्जुन मंदिर
 ७ लोहारा अचलेर- आचीनाथ मंदिर
 ८ लोहारा नागोबा-मंदिर, नागूर(ता. लोहारा)
 ९ उस्मानाबाद शहर व तालुका धारासूरमर्दिनी देवी
 १० उस्मानाबाद शहर व तालुका धाराशिव लेणी-उस्मानाबाद
 ११ उस्मानाबाद शहर व तालुका हातलाई देवी मंदिर
 १२ उस्मानाबाद शहर व तालुका हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा
 १३ उस्मानाबाद शहर व तालुका हिंगळजवाडीची हिंगळाजदेवी
 १४ उस्मानाबाद शहर व तालुका जागजी येथील महालक्ष्मी मंदिर
 १५ उस्मानाबाद शहर व तालुका रामलिंग ता. उस्मानाबाद
 १६ उस्मानाबाद शहर व तालुका तेर 
 १७ उस्मानाबाद शहर व तालुका कै. रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय – तेर
 १८ उस्मानाबाद शहर व तालुका संत गोरोबाकाकांचा मठ
 १९ उस्मानाबाद शहर व तालुका उपळा येथील त्रिकुटेश्वर, सिद्धेश्वर मंदिर (ता. उस्मानाबाद )
 २० उस्मानाबाद शहर व तालुका वडगाव सिद्धेश्वर (ता. उस्मानाबाद)
 २१ परंडा डोमगावचा मठ
 २२  परंडा जवळा (ता. परंडा)
 २३  परंडा किल्ले परंडा
 २४  परंडा परंडा हजरत ख्वाजा बद्रोद्दीन शहीद चिश्ती दर्गा
 २५  परंडा श्री. क्षेत्र सोनारी
 २६ तुळजापूर अणदुर
 २७ तुळजापूर काटी (ता. तुळजापूर)
 २८ तुळजापूर किल्ले नळदुर्ग
 २९ तुळजापूर रामतीर्थ
 ३० तुळजापूर सावरगाव
 ३१ तुळजापूर श्री. क्षेत्र तुळजापूर
 ३२  तुळजापूर रामवरदायिनी
 ३३ उमरगा अचलबेट
 ३४ उमरगा कसगी
 ३५ उमरगा मुरूम
 ३६ उमरगा नारंगवाडी (ता. उमरगा)
 ३७ उमरगा तालमोड(ता. उमरगा येथील महादेव मंदिर)
 ३८ उमरगा उमरगा येथील शिवमंदिर
 ३९ वाशी देशमुखांची हावेली