Close

माहितीचा अधिकार

जिल्ह्याचे कार्यालयीन संकेतस्थळ असल्या कारणाने, या अधिनियमामध्ये संबंधीत विभाग/ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या उपलब्धतेनुसार त्या त्या संबंधीत विभागाची पुर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक माहितीसाठी कृपया संबंधीत विभागाशी संपर्क साधावा.