घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
सिव्हिल सर्जन धाराशिव यांनी औषधांच्या वापरासाठी पात्र पुरवठादाराकडून कोटेशन मागविणे बाबत | सिव्हिल सर्जन धाराशिव यांनी औषधांच्या वापरासाठी पात्र पुरवठादाराकडून कोटेशन मागविणे बाबत |
13/06/2025 | 19/06/2025 | पहा (2 MB) |
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना 1 टप्पा क्र. 05 अंतर्गत इराचीवाडी साठवण तलाव मौजे इराचीवाडी व मात्रेवाडी ता. भूम जिल्हा धाराशिव येथील भूसंपादन अधिनियम 2013 मधील 19 अन्वये प्राथमिक मुदतवाढ प्रसिध्दी | कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना 1 टप्पा क्र. 05 अंतर्गत इराचीवाडी साठवण तलाव मौजे इराचीवाडी व मात्रेवाडी ता. भूम जिल्हा धाराशिव येथील भूसंपादन अधिनियम 2013 मधील 19 अन्वये प्राथमिक मुदतवाढ प्रसिध्दी |
06/06/2025 | 27/07/2025 | पहा (1 MB) |
आर्किटेक्ट्स आणि प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट कन्सल्टंट्सच्या पॅनेलमेंटसाठी इच्छुक अभिव्यक्तीचे (EOI) आमंत्रण. | आर्किटेक्ट्स आणि प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट कन्सल्टंट्सच्या पॅनेलमेंटसाठी इच्छुक अभिव्यक्तीचे (EOI) आमंत्रण. |
02/06/2025 | 20/06/2025 | पहा (713 KB) |
पाथरुड ल.पा. तलावाच्या उजव्या कालव्यासाठी (अतिरिक्त) मौजे पाथरुड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ मधील ११(०१) अन्वये प्राथमिक अधिसूचना प्रसिद्धी | पाथरुड ल.पा. तलावाच्या उजव्या कालव्यासाठी (अतिरिक्त) मौजे पाथरुड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ मधील ११(०१) अन्वये प्राथमिक अधिसूचना प्रसिद्धी |
29/05/2025 | 25/06/2025 | पहा (1 MB) |
महाराष्ट्र गोसेवा आयोग अंतर्गत प्रति दिन प्रति पशु(गाय वर्ग) योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात https://mahagosevaayog.org या संकेतस्थळावरवर ऑनलाइन अर्ज भरावे. | महाराष्ट्र गोसेवा आयोग अंतर्गत प्रति दिन प्रति पशु(गाय वर्ग) योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात https://mahagosevaayog.org या संकेतस्थळावरवर ऑनलाइन अर्ज भरावे. |
23/05/2025 | 15/06/2025 | पहा (603 KB) |
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांची यादी उपविभागीय कार्यालय कळंब ता. कळंब जि. धाराशिव | प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांची यादी उपविभागीय कार्यालय कळंब ता. कळंब जि. धाराशिव |
10/03/2025 | 31/03/2026 | पहा (2 MB) |
सामाईक अनुकंपा प्रतीक्षा यादी वर्ग 4 | सामाईक अनुकंपा प्रतीक्षा यादी वर्ग 4 |
13/01/2025 | 30/06/2025 | पहा (2 MB) |
सामाईक अनुकंपा प्रतीक्षा यादी वर्ग 3 | सामाईक अनुकंपा प्रतीक्षा यादी वर्ग 3 |
13/01/2025 | 30/06/2025 | पहा (2 MB) |
परिपत्रक-सर्व शासकीय, निमशासकीय समारंभात/कार्यक्रमात स्वागत सत्कारांसाठी पुष्पगुच्छ /फुलांच्या हारा ऐवजी पर्यावरणपूर्वक झाडांची रोपे, थोर विचारवंत, विज्ञानविषयक, ऐतिहासीक, सामाजिकसुधारणापर, महापुरुषाचे आत्मचरित्र, समाजप्रबोधनपर अशी पुस्तके भेट म्हणुन देण्यात यावीत. | परिपत्रक-सर्व शासकीय, निमशासकीय समारंभात/कार्यक्रमात स्वागत सत्कारांसाठी पुष्पगुच्छ /फुलांच्या हारा ऐवजी पर्यावरणपूर्वक झाडांची रोपे, थोर विचारवंत, विज्ञानविषयक, ऐतिहासीक, सामाजिकसुधारणापर, महापुरुषाचे आत्मचरित्र, समाजप्रबोधनपर अशी पुस्तके भेट म्हणुन देण्यात यावीत. |
11/09/2023 | 30/09/2030 | पहा (523 KB) |
भूसंपादन अधिनियम १८९४ चे कलम २८(अ) खालील निवाडे दिनांक १०/०७/२०२३. | भूसंपादन अधिनियम १८९४ चे कलम २८(अ) खालील निवाडे दिनांक १०/०७/२०२३. |
20/07/2023 | 31/07/2026 | पहा (7 MB) |