घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या पदासाठी पात्र उमेदवारांचे मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या पदासाठी पात्र उमेदवारांचे मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. |
08/10/2025 | 28/11/2025 | पहा (303 KB) |
धाराशिव जिल्हयातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राकरीता प्राप्त अर्जांची यादी – धाराशिव, तुळजापूर, उमरगा, कळंब, परंडा, भूम, लोहारा आणि वाशी | धाराशिव जिल्हयातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राकरीता प्राप्त अर्जांची यादी – धाराशिव , तुळजापूर , उमरगा , कळंब , परंडा , भूम , लोहारा आणि वाशी |
30/09/2025 | 31/10/2025 | पहा (6 MB) |
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम ३१ (३) अन्वये नोटीस | महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम ३१ (३) अन्वये नोटीस |
30/09/2025 | 31/12/2025 | पहा (5 MB) |
ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील सुधारित अंतिम जेष्ठता सूची | ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील सुधारित अंतिम जेष्ठता सूची |
29/09/2025 | 13/10/2025 | पहा (8 MB) |
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या पदासाठी मुलाखत दिनांक ०९/१०/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे आहे. | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या पदासाठी मुलाखत दिनांक ०९/१०/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे आहे. |
29/09/2025 | 10/10/2025 | पहा (201 KB) |
गट क अनुकंपा धारक नियुक्ती बाबत शिफारस पत्र | गट क अनुकंपा धारक नियुक्ती बाबत शिफारस पत्र |
17/09/2025 | 16/10/2025 | पहा (5 MB) |
गट क अनुकंपा धारक नियुक्ती बाबत प्रपत्र | गट क अनुकंपा धारक नियुक्ती बाबत प्रपत्र |
17/09/2025 | 16/10/2025 | पहा (3 MB) |
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांची यादी उपविभागीय कार्यालय कळंब ता. कळंब जि. धाराशिव | प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांची यादी उपविभागीय कार्यालय कळंब ता. कळंब जि. धाराशिव |
10/03/2025 | 31/03/2026 | पहा (2 MB) |
परिपत्रक-सर्व शासकीय, निमशासकीय समारंभात/कार्यक्रमात स्वागत सत्कारांसाठी पुष्पगुच्छ /फुलांच्या हारा ऐवजी पर्यावरणपूर्वक झाडांची रोपे, थोर विचारवंत, विज्ञानविषयक, ऐतिहासीक, सामाजिकसुधारणापर, महापुरुषाचे आत्मचरित्र, समाजप्रबोधनपर अशी पुस्तके भेट म्हणुन देण्यात यावीत. | परिपत्रक-सर्व शासकीय, निमशासकीय समारंभात/कार्यक्रमात स्वागत सत्कारांसाठी पुष्पगुच्छ /फुलांच्या हारा ऐवजी पर्यावरणपूर्वक झाडांची रोपे, थोर विचारवंत, विज्ञानविषयक, ऐतिहासीक, सामाजिकसुधारणापर, महापुरुषाचे आत्मचरित्र, समाजप्रबोधनपर अशी पुस्तके भेट म्हणुन देण्यात यावीत. |
11/09/2023 | 30/09/2030 | पहा (523 KB) |
भूसंपादन अधिनियम १८९४ चे कलम २८(अ) खालील निवाडे दिनांक १०/०७/२०२३. | भूसंपादन अधिनियम १८९४ चे कलम २८(अ) खालील निवाडे दिनांक १०/०७/२०२३. |
20/07/2023 | 31/07/2026 | पहा (7 MB) |