Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उपसा सिंचन योजना १. टप्पा क्रमांक ०५ अंतर्गत इराचीवाडी साठवण तलाव मौजे इराचीवाडी व मात्रेवाडी ता. भूम जिल्हा धाराशिव येथील भूसंपादन अधिनियम २०१३ मधील ११(०१) अन्वये प्राथमिक अधिसूचना.

21/09/2023 14/11/2023 पहा (2 MB)
मंडळ अधिकारी कालबद्ध पदोन्नती २०२३ व शिपाई संवर्गातून महसूल सहाय्यक संवर्गात पदोन्नती २०२३ साठी पात्र अपात्र यादी

07/11/2023 09/11/2023 पहा (3 MB)
महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी पॅनलवर दैनंदिन मानधन तत्वावर साधन व्यक्ती यांची नियुक्ती करणे बाबत पात्र उमेदवारांची यादी व मुलाखत दिनांक

01/11/2023 07/11/2023 पहा (3 MB)
सुधारित आश्वासित प्रगती योजना बैठक दि . ०३/११/२०२३ – पात्र/अपात्र कर्मचारी यादी

03/11/2023 06/11/2023 पहा (4 MB)
अंतरविभाग /अंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने शिपाई संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा यादी(Wating List) प्रसिद्ध करणे बाबत.

05/10/2023 05/11/2023 पहा (880 KB)
गैरहजर , स्थलांतरित , मयत मतदाराची यादी तालुका धाराशिव

ASD list Dharashiv Taluka – 241_ Dharashiv Rural Absent , 241_ Dharashiv Rural Shifted , 241_Dharashiv Rural Dead , 241_Dharashiv Rural Duplicate , 242_Dharashiv Rural l_Duplicate , 242_Dharashiv Rural l_Shifted , 242_Dharashiv Rural_ Dead , 242_Dharashiv Rural_Absent , 242_Dharashiv_City Dead , 242_Dharashiv_City Shifted , 242_Dharashiv_City_ Absent , 242_Dharashiv_City_Duplicate

28/10/2023 05/11/2023 पहा (595 KB)
दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम) या योजनेमध्ये वैरण बियाणे वाटप करणे. देणे या साठी प्रसिध्दी बाबत

25/10/2023 03/11/2023 पहा (415 KB)
जिल्हा सर्वेक्षण अहवाल प्रदर्शित करणेबाबत

19/10/2023 31/10/2023 पहा (5 MB)
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , धाराशिव यांचे करिता दैनंदिन कायालयीन कामकाजासाठी चारचाकी वाहन भाडेतत्वावर घेणेकामी वार्षिक दरकरार करणे बाबत

11/10/2023 19/10/2023 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथील निरुपयोगी दुरुस्ती न होण्याजोग्या शासकीय भांडार वस्तू , यंत्रसामुग्री ई. साहित्याचा जाहीर लिलाव बाबत

07/09/2023 14/09/2023 पहा (1 MB)