वीज बिल

तुम्ही तुमचे वीज बिल ऑनलाईन अदा करू शकता (भरण्य साठी क्लिक करा) किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) मध्ये जाऊन तुम्ही तुमचे बिलदेखील अदा करू शकता (उस्मानाबाद जिल्ह्यातील सीएससी केंद्रांची सूची पाहण्यासाठी येथे क्लिक करा )

भेट द्या: https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getViewPayBill

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड